Header Ads

Header ADS

महाराष्ट्र महिला मोर्चा अध्यक्ष सौ चित्राताई वाघ यांची मानहानी व बदनामी केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आ. जितेंद्र आव्हाड यांच्यावर कडक कारवाई करा


 महाराष्ट्र महिला मोर्चा अध्यक्ष सौ चित्राताई वाघ यांची मानहानी व बदनामी केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आ. जितेंद्र आव्हाड यांच्यावर कडक कारवाई करा

 लेवाजगत न्युज सावदा:-

महाराष्ट्र महिला मोर्चा अध्यक्ष सौ चित्राताई वाघ यांची मानहानी व बदनामी केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या वर कडक कारवाई करून गुन्हा नोंदविण्यात यावा यासाठी ग्रामविकास मंत्री तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री आ. गिरीश भाऊ महाजन, जिल्हा अध्यक्ष आ. राजु मामा भोळे,खा. रक्षाताई खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी महीला आघाडी च्या वतिने सावदा पोलिस निरीक्षक जालिंदर पळे साहेब यांना निवेदन देण्यात आले. त्याप्रसंगी महीला आघाडी अध्यक्षा रेखाताई बोंडे, जळगाव जिल्हा संयोजक बेटी बचाओ बेटी पढाओ च्या सारीका चव्हाण, डॉ. प्रियदर्शनी सरोदे, आषाताई मोरे, नेहा गाजरे,अलका बोरोले , देवयानी बोंडे व संयुक्ता चव्हाण उपस्थितीत होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.