Contact Banner

दानशूर व्यक्तिमत्व माजी नगराध्यक्ष रवींद्र विष्णू पाटील यांचे दुःखद निधन

 




दानशूर व्यक्तिमत्व माजी नगराध्यक्ष रवींद्र विष्णू पाटील यांचे दुःखद निधन

लेवा जगत न्यूज सावदा :- येथील दानशूर व्यक्ती माजी नगराध्यक्ष रवींद्र विष्णू पाटील यांचे वयाच्या ८० व्या वर्षी गुरुवार दुपारी एक वाजता पुणे येथे निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा शुक्रवार सकाळी दहा वाजता त्यांच्या राहते घर पाटील पुरा येथून निघेल. त्यांच्या पश्चात पत्नी , एक मुलगा,पुतणे, पुतण्या पत्नी,सून असा परिवार आहे.ते  अमोल रवींद्र पाटील यांचे वडील तर मनोज वसंतराव पाटील यांचे काका होत.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.