Contact Banner

भरत जनार्दन भंगाळे यांचे अल्पशा आजाराने निधन

 

Bharata-janārdana-bhaṅgāḷē-yān̄chē-alpaśhā-ājārānē-nidhana

भरत जनार्दन भंगाळे यांचे अल्पशा आजाराने निधन

लेवाजगत न्यूज सावदा -येथील मोठा आड भागातील कॉर्नर रोड परिसरातील रहिवासी   भरत जनार्दन भंगाळे यांचे आज दिनांक २९ जुलै, २०२३ रोज शनिवार सकाळी  अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा आज दुपारी तीन वाजता रहाते घर येथून निघेल.

    त्यांच्या पश्चात आई, भाऊ, बहिण, भाचे,वहिनी, पुतणे असा परिवार आहे.ते शिरीष जनार्दन भंगाळे (बिल्ला) यांचे भाऊ होत.


 लेवाजगत न्यूज परिवार तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली,,💐💐💐

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.