Contact Banner

चिनावल येथून युवक बेपत्ता

 

Chināvala-yēthūna-yuvaka-bēpattā

चिनावल येथून युवक बेपत्ता 

लेवाजगत न्यूज चिनावल ता रावेर -येथून दिनांक २२ चे संध्याकाळी ६ : ३० वाजे नंतर प्रकाश गणेश ( वसंत ) भारंबे  हा २३वर्षीय युवक घरी काहीही न सांगता निघून गेला आहे त्याचा सर्वत्र शोध घेऊनही अद्यापपर्यंत शोध लागला नाही  

     सदर युवका जवळ कायनेटिक बाँस मोटर सायकल असून त्याचे जवळीक मोबाईल बंद येत आहे सदर बाबत दिनांक २३ रोजी सावदा ठाण्यात युवकाचे  वडील वसंत श्रीधर भारंबे यांचे खबरी वरून मिसिंग नोंद करण्यात आली आहे. सदर युवक कुणास आढळून आल्यास सावदा ठाणे  तसेच वसंत भारंबे मो न 9637074014 ,सागर भारंबे 8275519323 व दिलिप भारंबे 9403568456 या नबंर वर  संपर्क करावा असे बेपत्ता युवका च्या कुटुंबियांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.