निधनवार्ता:- जानकी विठ्ठल खाचणे यांचे निधन
निधनवार्ता:- जानकी विठ्ठल खाचणे यांचे निधन
लेवाजगत न्युज सावदा :
येथील रविवार पेठ मधील रहिवासी सौ. जानकी विठ्ठल खाचणे (वय -७९) यांचे दिनांक २६-७-२०२३ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचे पश्चात पती, एक मुलगा, तीन मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्या तेजपाल विठ्ठल खाचणे यांच्या आई होत. त्यांची अंत्ययात्रा दिनांक २७ जुलै रोजी दुपारी २-०० वाजता रविवार पेठ येथील राहत्या घरून निघेल.
लेवाजगत तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली

कोणत्याही टिप्पण्या नाहीत