Contact Banner

साप्ताहिक बनाना परिसर कार्यालयाचे शनिवारी सायंकाळी उद्घाटन व विशेष विशेष अंक प्रकाशन

 

Weekly-Banana-Premises-Office-Saturday-Evening-Opening- Special-Special-Issue-Publication

साप्ताहिक बनाना परिसर कार्यालयाचे शनिवारी सायंकाळी उद्घाटन व विशेष विशेष अंक प्रकाशन

लेवाजगत न्यूज सावदा-केळी उत्पादक शेतकऱ्यांचा बुलंद आवाज शेतकऱ्यांच्या विविध समस्या आणि अडचणी सोडवण्यासाठी कटिबद्ध असलेल्या ग्रामीण भागातून शेतकरी पुत्राचे एकमेव साप्ताहिक बनाना परिसर या वृत्तपत्राच्या कार्यालय उद्घाटन व वर्धापन दिनानिमित्त विशेष अंकाचं प्रकाशन दिनांक २९ जुलै रोज शनिवार संध्याकाळी ५ वाजेला स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा सावदा येथील जवळ साप्ताहिक बनाना परिसर मुख्य कार्यालय आयोजित केला आहे.

Weekly-Banana-Premises-Office-Saturday-Evening-Opening- Special-Special-Issue-Publication

     कार्यालयाचे उद्घाटन महामंडलेश्वर जनार्दन हरी जी महाराज, कोठारी शास्त्री भक्ती किशोर दासजी स्वामीनारायण मंदिर सावदा, श्रीराम दादा पाटील उद्योजक श्रीराम समूह, अरुण दादा पाटील माजी आमदार रावेर, दत्तात्रय महाजन माजी उपनगराध्यक्ष सावदा यांच्या हस्ते होणार असून वर्धापन दिनानिमित्त विशेष अंकाचे प्रकाशन माजी मंत्री एकनाथराव खडसे, आमदार  शिरीष दादा चौधरी, आमदार चंद्रकांत भाऊ पाटील ,भैय्यासाहेब रवींद्र पाटील अध्यक्ष जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, नंदकिशोर महाजन जिल्हा परिषद उपाध्यक्ष यांच्या हस्ते होणार असून राजकीय, सामाजिक ,शैक्षणिक ,कला व क्रीडा या क्षेत्रातील  मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. 



या कार्यक्रमास  आपण उपस्थित राहावे असेआवाहन  साप्ताहिक बनाना परिसर चे संपादक पंकज पाटील व  मुख्य संपादक कमलाकर पाटील यांच्याकडून करण्यात  आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.