सावदा पालिका संचलित श्री.आ. गं. हायस्कूलच्या शिक्षक-पालक संघाच्या उपाध्यक्ष पदी प्रकाश भंगाळे व कल्पना ठोसरे यांची निवड
सावदा पालिका संचलित श्री.आ. गं. हायस्कूलच्या शिक्षक-पालक संघाच्या उपाध्यक्ष पदी प्रकाश भंगाळे व कल्पना ठोसरे यांची निवड
लेवाजगत न्यूज सावदा-येथील पालिका संचालित श्री.आ. गं. हायस्कूल व ना.गो.पाटील कनिष्ठ महाविद्यालयाची शिक्षक पालक संघाची वार्षिक सभा हायस्कूलच्या सभागृहात झाली. त्यात गुणवत्ता वाढ व इतर शैक्षणिक उपक्रमांवर चर्चा करण्यात आली.
सभा मुख्याध्यापक सी.सी. सपकाळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. माजी नगरसेवक शाम पाटील, शिक्षक - पालक संघाचे माजी उपाध्यक्ष पिंटू धांडे, श्रीकांत वाणी, पर्यवेक्षक जे.व्ही. तायडे, बी.ए.तेली, बी. जी. लोखंडे उपस्थित होते.
यावेळी २०२३ २०२४ ची - कार्यकारिणी जाहीर झाली. त्यात उपाध्यक्षपदी प्रकाश भंगाळे व कल्पना ठोसरे यांची निवड झाली. सदस्य पदी जे. व्ही. तायडे, - बी.ए. तेली, शीतल बेंडाळे, चंदा - नाथजोगी, शरद देवळे, अतुल सपकाळे, शामकांत पाटील, परीक्षेत वाणी, चंद्रकांत चौधरी, रूपाली जावळे, जानकीराम पाटील, इत्यादी शिक्षक पालक संघाचे वर्गानुसार सदस्य नियुक्ती करण्यात आली.त्यांचे फुल देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी शिक्षक, शिक्षिका ,महिला , पुरुष पालक,मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूत्रसंचालन एन सी सी ऑफिसर शिक्षक संजय महाजन यांनी केले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत