Header Ads

Header ADS

खिरोदा अध्यापक विद्यालयामध्ये तज्ज्ञ समितीकडून वार्षिक तपासणी

Annual-Inspection-by-Expert-Committee-in-Khiroda-Teaching-School

खिरोदा अध्यापक विद्यालयामध्ये तज्ज्ञ समितीकडून वार्षिक तपासणी 

लेवाजगत न्यूज सावदा- जळगाव जिल्हा प्रशिक्षण संस्था डायटमार्फत ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ.सी.डी.सांळुंखे, डॉ. जगन्नाथ धंदवरे व डॉ. सोनवणे यांनी खिरोदा (ता. रावेर) येथील अध्यापक विद्यालयाची वार्षिक तपासणी केली. या तपासणीमध्ये प्रात्याक्षिके, छात्राध्यापकांची हजेरी, कार्यालयीन कागदपत्रांची तपासणी, ग्रंथालय, संगणक, अभ्यासपूरक कार्यक्रम आयोजनाची कागदपत्रे तपासण्यात आली. प्राचार्या डॉ. प्रतिभा बोरोले स्वागत केले.

Annual-Inspection-by-Expert-Committee-in-Khiroda-Teaching-School

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.