Contact Banner

स्व.विपुल विलास बोरोले यांच्या जयंतीनिमित्त फैजपूर येथे अल्पोपहार वाटप

स्व.विपुल विलास बोरोले यांच्या जयंतीनिमित्त फैजपूर येथे अल्पोपहार वाटप

 स्व.विपुल विलास बोरोले यांच्या जयंतीनिमित्त फैजपूर येथे अल्पोपहार वाटप

लेवाजगत न्यूज फैजपूर :-येथील स्व. विपुल विलास बोरोले यांच्या जयंतीनिमित्त विपुल विलास बोरोले प्राथमिक विद्यामंदिराच्या मुख्याध्यापिका सौ. जयश्री पाटील यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.

  बहिणाबाई शिक्षण प्रसारक मंडळ फैजपूरचे सहसचिव प्रा. डॉ. विलास चुडामण बोरोले यांच्यावतीने स्व. विपुल बोरोले यांच्या स्मृतीनिमित्त शाळेतील बालवाडी व इयत्ता १ ते ४ च्या सर्व विद्यार्थ्यांना हा अल्पोपहार पुरवण्यात आला होता. याप्रसंगी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री एस.जे.तळेले सर, पर्यवेक्षक श्री बी एम बोंडे सर, प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे सर्व शिक्षकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.