नैना विरोधात शेतकऱ्यांचा पनवेल ते मंत्रालय लॉंग मार्च
नैना विरोधात शेतकऱ्यांचा पनवेल ते मंत्रालय लॉंग मार्च
उरण (सुनिल ठाकूर )पनवेल, उरण परिसरात येऊ घातलेल्या अन्यायकारक नैना प्रकल्पाविरोधात आवाज उठविण्यासाठी शेकापचे सरचिटणीस आमदार मा.श्री.जयंत भाई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व मा.आमदार मा.श्री.बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, पनवेल ते आझाद मैदान, मुंबई पायी दिंडी(लॉंग मार्च) काढण्यात आली. या पायी मोर्चात शेतकरी बांधवांसमवेत सहभागी झालो. या मोर्चात नैना प्रकल्पबाधित शेतकरी उत्कर्ष समिती, शेकाप, महाविकास आघाडी आणि मित्रपक्ष, नैना विरोधी इतर सर्व सामाजिक संघटना व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहे.
या मार्च मध्ये मा.आमदार मा.आमदार मा.श्री.बाळाराम पाटील साहेब, मा.आमदार श्री.पंडितशेठ पाटील साहेब, आदर्श मा.नगराध्यक्ष मा.श्री.जे.एम.म्हात्रे साहेब, शिवसेना नेते मा.श्री.बबनदादा पाटील, सभापती मा.श्री.नारायणशेठ घरत, मा.विरोधी पक्षनेते श्री.प्रितम म्हात्रे, काँग्रेस नेते मा.श्री.आर सी घरत, काँग्रेस नेते मा.श्री.महेंद्र घरत साहेब, शिवसेना नेते मा.श्री.शिरीष घरत, कामगार नेते मा.श्री.सुरेश ठाकूर अन्य नेते, मा.नगरसेवक, शेतकरी तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत