Header Ads

Header ADS

जामनेरात विद्यार्थिनीशी अश्लीसचाळे करणाऱ्या तरुणात जमावाचा चोप

Jamnerat-with-a-student-in-a-crowd-sleeping-in-a-teen


 जामनेरात विद्यार्थिनीशी अश्लीसचाळे करणाऱ्या तरुणात जमावाचा चोप

लेवा जगत न्यूज जामनेर -आक्षेपार्ह व्हिडिओ दाखवून अल्पवयीन विद्यार्थिनीशी अश्लीसचाळे करणाऱ्यास येथील  तरुणांनी चांगला चोप दिला. 

Jamnerat-with-the-student-of-the-young-boy-who-does-obscenity-of-the-mob


बेस्ट बाजार परिसरातील खाजगी क्लासेस मध्ये हा प्रकार घडला. तर अशाच प्रकरणावरून काही तरुणांनी चार दिवसांपूर्वी इको या चार चाकी वाहनांची तोडफोड केली होती. एका तरुणाने क्लासेस मध्ये जाऊन अल्पवयीन विद्यार्थिनींना आक्षेपार्ह व्हिडिओ दाखवून अश्लीस चाळे केले विद्यार्थिनींनी हा प्रकार फोन करून आपल्या भावाला सांगितला  हा प्रकार ऐकताच भावाने काही मित्र व नातेवाईकांना सोबत घेत संबंधित ठिकाण गाठून त्या तरुणास बदलळे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.