Header Ads

Header ADS

सहाशे रुपयांसाठी खून, पनवेलमधील घटना

 

Murder-for-six-hundred-rupees-incident-in-Panvel

सहाशे रुपयांसाठी खून, पनवेलमधील घटना

वृत्तसंस्था पनवेल :- मित्राला दिलेल्या सहाशे रुपयांवरून पनवेलमध्ये खून केल्याची कबुली पोलीस तपासात संशयित आरोपीने दिली. तीन दिवसांपूर्वी २७ वर्षीय विकी चिंडालीया याचा मृतदेह पनवेल स्थानकाबाहेरील मालधक्का येथे सापडला होता. पोलिसांचे पथक विकीच्या मारेकऱ्यांना शोधत होते. 

     या प्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी सचिन शिंदे याला अटक केली. वरिष्ठ पोलीस निरिक्षक नितिन ठाकरे यांनी दिलेल्या माहितीनूसार उसने दिलेले ६०० रुपये परत देण्यावरून वाद झाल्याने हा खून झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.