Header Ads

Header ADS

उपशिक्षक जितेंद्र चुडामण होले अल्पशा आजाराने निधन

 

Sub-Teacher-Jitendra-Chudaman- Passed away due to a minor illness

उपशिक्षक जितेंद्र चुडामण होले अल्पशा आजाराने निधन

  लेवाजगत न्यूज सावदा-  मस्कावद सिम तालुका रावेर भागातील रहिवासी व प्राथमिक विद्यामंदिर,देशमुख वाडा- सावदा येथे कार्यरत उपशिक्षक जितेंद्र चुडामण होले (वय४९) यांचे दिनांक ११/८/२०२३ शुक्रवार रोजी सकाळी ५:३० वाजता अल्पशा आजाराने मुंबई येथे उपचारा दरम्यान निधन झाले.

 त्यांच्या पश्चात आई,पत्नी,दोन मुले,  परिवार असुन.ते ओजस,स्नेहल होले यांचे वडील तर प्रा.व.पु.होले  यांचे पुतणे होतं .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.