Contact Banner

पार्वताबाई यादव पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन

 

Pārvatābā'ī-yādava-pāṭīla-yān̄cē-vr̥d'dhāpakāḷānē-nidhana

पार्वताबाई यादव पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन

लेवाजगत न्यूज  सावदा -येथून जवळच असलेल्या चिनावल येथील रहिवासी पार्वताबाई यादव पाटील( हल्ली मुक्काम अमी वर्षा संतोषी माता मंदिर कल्याण पश्चिम) यांचे वृद्धापकाळाने दिनांक पाच रोजी निधन झाले त्यांच्या पश्चात दोन मुली दोन मुलं सून नातवंडे असा परिवार आहे त्या होमा यादव पाटील आणि गोवर्धन यादव पाटील यांच्या आई होत्या.तरी दशक्रिया विधी १४ ऑगस्ट २०२३ रोजी आणि १५ ऑगस्ट २०२३ रोजी उत्तरक्रिया कल्याण येथे आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.