वासुदेव जयराम भोरटक्के यांचे वृद्धपकाळाने निधन
वासुदेव जयराम भोरटक्के यांचे वृद्धपकाळाने निधन
लेवाजगत न्यूज सावदा -येथील सुभाष चौक मोठा आड परिसरातील रहिवासी सेवा निवृत्त शिक्षक वासुदेव जयराम भोरटक्के यांचेदिनांक ३०रोजी अल्पशा आजाराने बालेवाडी, पुणे येथे निधन झाले. त्यांच्या पच्शात पत्नी, 3 मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे. ते पुणे येथील मराठवाडा मित्रमंडळ अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रुपेश भोरटक्के यांचे वडिल होत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत