राधाबाई बाबुराव पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन
राधाबाई बाबुराव पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन
लेवाजगत न्यूज आमोदा -तालुका यावल येथील रहिवासी राधाबाई बाबुराव पाटील वय ७६ यांचे आज दिनांक २/९/२०२३ वार शनिवार रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा रविवार ३/९/२०२३रोजी सकाळी नऊ वाजता राहत्या घरून निघणार आहे. त्यांच्या पश्चात पती ,मुलगा, सून व नातवंडे असा परिवार आहे. त्या घ. का. विद्यालयातील शिपाई डिगंबर पाटील यांच्या आई व प्रज्ञेश पाटील यांच्या आजी होत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत