डॉक्टर राजीव चौधरी यांचे अल्पशा आजाराने निधन
डॉक्टर राजीव चौधरी यांचे अल्पशा आजाराने निधन
लेवा जगत न्यूज सावदा-येथील स्वामीनारायण नगर परिसरातील रावसाहेब प्रेमचंद नगर भागातील रहिवासी डॉक्टर राजीव चौधरी यांचे पुणे येथे उपचारादरम्यान अल्पशा आजाराने आज दिनांक २२ रोज रविवार सकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी निधन झाले .त्यांची अंत्ययात्रा आज दिनांक २३ रोजी सकाळी ९ वाजता रावसाहेब प्रेमचंद नगर येथील राहते घरून निघेल. त्यांच्या पसच्यात मुलगा, सून ,भाऊ,वहिनी,पुतणे असा परिवार आहे.ते डॉक्टर अजित कुमार पाटील यांचे लहान बंधू,अंकुर चौधरी यांचे वडील तर डॉ प्रसाद अजितकुमार पाटील यांचे काका होत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत