सोन्या चांदीच्या भावात वाढ सुरू
सोन्या चांदीच्या भावात वाढ सुरू
लेवा जगत न्यूज जळगाव- सुवर्णनगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या जळगाव शहरात सोन्या-चांदीच्या भावात वाढ होताना दिसत आहे आजचे सोन्या चांदीचे भाव खालील प्रमाणे आहे यात वेळेनुसार बदल होऊ शकतो.
आज शनिवार रोजी अनिल प्रमाणे सोन्याचांदीचे भाव जळगाव येथील आहे.
21st October 2023
Today's Gold rates
सोने 22 k 56050
सोने 24 k 61200
चांदी Silver = 74000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत