मिठाराम आनंदा भंगाळे यांचे वृद्धापकाळाने निधन
मिठाराम आनंदा भंगाळे यांचे वृद्धापकाळाने निधन
लेवाजगत न्यूज सांगवी बुद्रुक-तालुका यावल येथील भंगाळे वाडा येथील रहिवाशी मिठाराम आनंदा भंगाळे वय ८३ यांचे आज २९ नोव्हेंबर २०२३ बुधवार रोजी संध्याकाळी वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा गुरुवार दिनांक ३० नोव्हेबर २०२३ रोजी सकाळी सांगवी बुद्रुक तालुका यावल या राहत्या घरुन सकाळी ९ वाजता निघेल. त्याच्या पश्चात एक नातू, नातसुन असा परिवार आहे. सेजल युवराज भंगाळे यांचे ते आजोबा होत.
लेवा जगत न्यूज परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली


कोणत्याही टिप्पण्या नाहीत