अतुल गणेश टोके यांचे निधन
अतुल गणेश टोके यांचे निधन
लेवाजगत न्यूज सावदा- चिनावल येथील प्रगतीशील शेतकरी अतुल गणेश टोके (वय ५१)यांचे दिनांक २९ नोव्हेबर रोजी सकाळी १० वाजून ३० मिनिटांनी दीर्घ आजाराने निधन झाले. त्याच्या पच्यात पत्नी आणि एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. ते सागर टोके याचे वडील आहेत.
लेवा जगत न्यूज परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली


कोणत्याही टिप्पण्या नाहीत