अरबाज दगडू तडवी यांचे अल्पशा आजाराने निधन
अरबाज दगडू तडवी यांचे अल्पशा आजाराने निधन
लेवाजगत न्यूज सावदा ता.रावेर- येथील तडवी वाड्यातील रहिवाशी अरबाज दगडू तडवी (वय १७ ) यांचे आज मंगळवार दिनांक १२ रोजी रात्री १२:३० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. ते सावदा येथील माजी नगरसेवक शेरखाँ चांदखाँ तडवी यांचे भाचे होत.
लेवा जगत न्यूज परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली

कोणत्याही टिप्पण्या नाहीत