Contact Banner

निधन वार्ता खेमचंद झिपरू झांबरे

Death-News-Khemchand-Zipru-Zhambare


निधन वार्ता 

खेमचंद झिपरू झांबरे

लेवाजगत न्यूज सावदा -पाडळसे, ता. यावल येथील रहिवाशी खेमचंद झिपरू झांबरे यांचे दि.०२/१२ /२३ रोजी अल्पश्या आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगी ,जावई असा परिवार आहे. ते फैजपूर येथीलअथर्व क्लासेस चे संचालक मनोज अरविंद चौधरी याचे सासरे होते.

लेवाजगत न्यूज परिवार तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली

निधन वार्ता   खेमचंद झिपरू झांबरे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.