Contact Banner

निधन वार्ता पुष्पाबाई बेंडाळे

 

Death-news-Pushpabai-Premchand- Bendale

निधन वार्ता

पुष्पाबाई  प्रेमचंद बेंडाळे 

लेवाजगत न्यूज सावदा- तालुका रावेर येथील प्लांट परिसरातील  रहिवासी पुष्पाबाई प्रेमचंद बेंडाळे वय ८४ यांचे ३/१२/२०२३रोजी वृद्धापकळाने निधन झाले.त्यांची अत्यंयात्रा दि. ४रोजी सकाळी ९ वाजता राहत्या घरापासुन निघणार आहे.

त्यांच्या पश्चात दोन मुले ,दोन मुली ,सूना ,नातवंडे असा परिवार आहे. ते भुसावळ रेल्वे येथील युनियन चे सचिव आणि बँके चे संचालक प्रकाश बेंडाळे व जिवनदिप मेडिकल चे संचालक हेमंत बेंडाळे यांच्या मातोश्री होत .

Death-news-Pushpabai-Premchand- Bendale



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.