Contact Banner

शोभा भीमराव भोळे यांचे निधन



शोभा भीमराव भोळे यांचे निधन

 आमोदा तालुका यावल  -येथील रहिवासी शोभा भीमराव भोळे वय ६४ यांचे रविवार दिनांक१०/१२/२०२३ रोजी  सकाळी ५ वाजता शांतीनगर भुसावल येथे अल्पशा आजाराने निधन झाले .त्यांची अंत्ययात्रा सोमवार दि ११/१२/२०२३ रोजी सकाळी भुसावळ येथील राहत्या घरून निघणार आहे .त्यांच्या पश्चात ,मुलगा ,सून ,मुलगी व नातवंडे असा परिवार आहे. त्या पंकज भोळे यांच्या आई होत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.