Contact Banner

ग्लोबल गोल्ड टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड, तर्फे पुरस्कारांसाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन



 ग्लोबल गोल्ड टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड, तर्फे पुरस्कारांसाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन

उरण (सुनिल ठाकूर )नवी मुंबई येथील ग्लोबल गोल्ड टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड तर्फे ह्या वर्षी राष्ट्रस्तरीय इंडियन एक्सेलेन्स अवॉर्ड -२०२४ व इंडियन

एजुकेशनल एक्सेलेन्स अवॉर्ड २०२४ अश्या पुरस्कारांसाठी आपले प्रस्ताब पाठविण्याचे आवाहन संस्थेमार्फत करण्यात येत आहे. 

    या पुरस्कारांसाठी आपण आपले प्रस्ताव पाठवू शकतात. प्रस्ताव / नामांकनपाठवण्याची अंतिम तारीख ३०डिसेंबर २०२३ ही असेल. त्यानंतर येणारा प्रस्ताव/नामांकन पुरस्कारांसाठी विचारात घेतले जाणार नाहीत असे संस्थे तर्फे सांगण्यात येत आहे.

     नामवंत आणि प्रतिष्ठित मान्यवरांच्या उपस्थितीत नवी मुंबई येथे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

  खालील व्यक्ती आपला प्रस्ताव पाठवू शकतात, वैयक्तिक, शिक्षण, शिक्षक, प्राध्यापक, खेळ, कला, चित्रपट, चित्रपटगृह, लिटरेचर, राजकारण, सामाजिक, इतिहास, बँकिंग, वित्त. प्रेस, मीडिया, वैद्यकीय, एकमेव, निती, लेखक, कलाकार, चित्रकार, प्रशासकीय सेवा, आरोग्य किंवा इतर क्षेत्रातील मान्यवर आपले नामांकन ८५९१४४१३०३ या क्रमांकावर पीडीएफ स्वरूपात पाठवण्याचे आवाहन संस्थे मार्फत करण्यात येत आहे. 

       पुरस्कार स्वरूप आकर्षक स्मृतिचिन्ह / सन्मानपत्र / पूस्तक / गोल्ड मेडल इ. असेल. पुरस्कारासाठी निवड झालेल्या नंतर त्या बाबत माहिती देण्यात येईल. पुरस्कार सोहळा जानेवारी महिन्यात  रविवारी असेल. जास्तीत जास्त मान्यवरांनी या पुरस्कारासाठी आपला अर्ज करावा असे आयोजकांमार्फत आव्हान करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.