Contact Banner

एकनाथ सुपडू चौधरी वृद्धपकाळाने निधन

 

Eknath-supadu-chowdhury- died of old age

एकनाथ सुपडू चौधरी वृद्धपकाळाने निधन

लेवाजगत न्यूज आमोदा तालुका यावल-येथील रहिवासी एकनाथ सुपडू चौधरी वय ९४ यांचे आज शुक्रवार दिनांक २२ रोजी वृद्धपकळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा शनिवार दिनांक २३ रोजी सकाळी ९ वाजता रहात्या घरून निघेल. त्यांच्या पश्चात २ मुले , मुलगी ,सुना ,नातवंडे असा परिवार आहे. ते विष्णू चौधरी व शरद चौधरी यांचे वडील होत.

लेवाजगत न्यूज परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.