Contact Banner

सावदा पालिका मुख्याधिकारी पदी हर्षल सोनवणे घेणार मंगळवारी पदभार

सावदा पालिका मुख्याधिकारी पदी हर्षल सोनवणे घेणार मंगळवारी पदभार

सावदा पालिका मुख्याधिकारी पदी हर्षल सोनवणे घेणार मंगळवारी पदभार

लेवाजगत न्यूज सावदा - पालिकेच्या मुख्याधिकारी पदी रिक्त असलेल्या जागेवर धारणी नगरपंचायत येथे कार्यरत असलेले मुख्याधिकारी  हर्षल सोनवणे हे तेथून कार्यमुक्त होऊन  दिनांक पाच डिसेंबर रोजी सावदा पालिकेचा पदभार स्वीकारतील असे पत्र शासनाचे अवर सचिव अ. का.लक्कस यांच्या  सहिनिशी दिनांक चार रोजी  निर्गमित करण्यात आले आहे.

      नवीन मुख्याधिकारी पद स्वीकारल्या नंतर हर्षल सोनवणे हे रुजू झाल्यावर त्यांच्यासमोर सावदा पालिकेच्या पाणीपुरवठा,कर वसुली व सावदा शहरात होत असलेल्या अतिक्रमणाची मोठीआव्हाने  जबाबदारी पार पाडावी लागणार  आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.