नलिनी अंबादास शेठ भामरे यांचे अल्पशा आजाराने निधन
नलिनी अंबादास शेठ भामरे यांचे अल्पशा आजाराने निधन
लेवाजगत न्यूज सावदा:-आमोदा तालुका यावल येथील दूध डेअरी जवळील रहिवाशी नलिनी अंबादास शेठ भामरे ( वय ७६ ) यांचे आज दिनांक २३ रोजी सकाळी ९.३० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा उद्या २४ रोजी सकाळी ९ वाजता राहत्या घरापासून निघेल. त्यांच्या पश्चात पती ,२ मुले ,3 मुली,सुना नातवंडे असा परिवार आहे.त्या अंबादास माकडू शेठ भामरे यांच्या पत्नी,अरुण व सुनील भामरे यांच्या आई तर सावदा येथील माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे आणि संदीप वानखेडे यांच्या आत्या होत.
लेवा जगत न्यूज परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली


कोणत्याही टिप्पण्या नाहीत