सावदा येथील अमोल मनोहर साळी यांचे पुणे येथे उपचार दरम्यान निधन
सावदा येथील अमोल मनोहर साळी यांचे पुणे येथे उपचार दरम्यान निधन
लेवा जगत न्यूज सावदा -तालुका रावेर जिल्हा जळगाव येथील बुधवार पेठ साळी वाडा परिसरातील रहिवासी हल्ली मुक्काम पुणे अमोल मनोहर केकान (साळी) हे दिनांक २रोजी आपले कर्तव्यवर कार्य करीत असताना तिसऱ्या मजल्यावरून पडून दुर्दवी अपघात झाला होता .त्यांना ससून रुग्णालयात उपचार सुरू होते.उपचार दरम्यान त्यांचे दिनांक तीन रोजी सकाळी निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा रविवार दिनांक तीन रोजी संध्याकाळी ६ वाजता बुधवार पेठ साळी वाडा सावदा येथील राहते घरून निघेल.ते मनोहर रामदास साळी यांचे ज्येष्ठ सुपुत्र होत.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत