Contact Banner

शालिनी भालचंद्र झोपे यांचे वृध्दपकाळाने निधन


 शालिनी भालचंद्र झोपे यांचे  वृध्दपकाळाने निधन 


लेवाजगत न्यूज सावदा:- सावदा येथील मोठा आड सुभाष चौक परिसरातील रहिवाशी शालिनी भालचंद्र झोपे ( वय ८०) यांचे दिनांक २७ रोजी रात्री ९ वाजता वृध्दपकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज २४ रोजी सकाळी ९ वाजता राहत्या घरापासून म्हणजेच मोठा आड येथून निघाली.  त्यांच्या पश्चात ३ मुले ,सुना नातवंडे असा परिवार आहे.त्या काशिनाथ भालचंद्र झोपे,रवींद्र भालचंद्र झोपे, शरद भालचंद्र झोपे यांच्या त्या आई होत.




लेवा जगत न्यूज परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.