Contact Banner

सोना धोंडू भंगाळे याचे वृद्धपकाळाने निधन

Sona-Dhondu-Bhangale-died-of-old-age


सोना धोंडू भंगाळे याचे वृद्धपकाळाने निधन

लेवाजगत न्यूज  निंभोरा बुद्रुक -तालुका रावेर येथील रहिवासी सोना धोंडू भंगाळे (वय ९२) यांचे आज बुधवार २१ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांच्या पश्चात तीन मुली,एक सून,नातवंडे असा परिवार आहे.त्यांची अंत्ययात्रा दि.२२ शुक्रवार रोजी सकाळी ०९ वाजता राहत्या घरून निघेल.ते चेतन भंगाळे व प्रविण वासुदेव भंगाळे यांचे आजोबा तर सांस्कृतिक मंडळाचे संचालक कैलास भंगाळे  यांचे काका होत.

लेवा जगत न्यूज परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.