विजय यशवंत झोपे यांचे अल्पशा आजाराने निधन
विजय यशवंत झोपे यांचे अल्पशा आजाराने निधन
लेवाजगत न्यूज मु.पो.नावथा ता.नेपानगर जि. बुऱ्हाणपूर- येथील रहिवासी विजय यशवंत झोपे वय ३८ यांचे आज दि. १६/१२/२०२३ वार शनिवार रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा दि.१७/१२/२०२३ रोजी सकाळी ११ वाजता राहत्या घरून निघेल. त्यांच्या पश्यात पत्नी , ३ मुली आई असा परिवार आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत