लक्ष्मण यादव बोरोले यांचे हृदय विकाराने निधन
लक्ष्मण यादव बोरोले यांचे हृदय विकाराने निधन
लेवाजगत न्यूज जळगाव- एनगाव तालुका बोदवड येथील रहिवासी ह मु अमरावती. लक्षिमण यादव बोरोले यांचे दिनांक ३१ रोजी हृदय विकाराने निधन झाले.त्यांचे पसच्यात मुलगा ,सून ,३ मुली ,६ नातवंडे असा परिवार आहे.ते डॉ सुधा बोरोले (चौधरी)साथरोग वैद्यकीय अधिकारी जळगांव यांचे वडील व डॉ राहुल चौधरी वैद्यकीय अधिकारी हिंगोणा ता यावल यांचे सासरे होत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत