लक्ष्मीबाई भागवत बेंडाळे यांचे वृद्धपकाळाने निधन
लक्ष्मीबाई भागवत बेंडाळे यांचे वृद्धपकाळाने निधन
लेवा जगत न्यूज पुणे- विवरा तालुका रावेर येथील रहिवासी लक्ष्मीबाई भागवत बेंडाळे वय ८२ वर्ष यांचे वृद्धापकाळाने बुधवार दिनांक २४एप्रिल २०२४ रोजी पुणे येथे निधन झाले .त्या मनोज भागवत बेंडाळे ,सुहास भागवत बेंडाळे,श्रीमती प्रतिभा तुषार ढाके ,श्रीमती शैलजा रमेश वारके यांच्या आई होत.
लेवा जगत न्यूज परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली
कोणत्याही टिप्पण्या नाहीत