पंकज विकास पाटील यांचे विजेचा धक्का (शॉक) लागून अपघाती निधन
पंकज विकास पाटील यांचे विजेचा धक्का (शॉक) लागून अपघाती निधन
लेवा जगत न्यूज सावदा-येथील रविवार पेठ भागातील रहिवासी पंकज विकास पाटील वय ३८ यांचे दिनांक २९ रोज रविवार दुपारी एक वाजता खाजगी कर्तव्यावर असताना विजेचा शॉक लागून दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा रविवार रोजी रात्री साडेसात वाजता राहत्या घरून निघेल.त्यांच्या पश्चात आई,वडील,पत्नी,दोन मुली असा परिवार आहे.ते विकास अर्जुन पाटील यांचे पुत्र होते.
लेवा जगत न्यूज परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली
%20%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%82%E0%A4%A8%20%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%20%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%A81).jpg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत