डी एस देशमुख हायस्कुल थोरगव्हाणची विभागीय पातळीवर झेप
डी एस देशमुख हायस्कुल थोरगव्हाणची विभागीय पातळीवर झेप
लेवाजगत न्यूज थोरगव्हाण-येथील डी एस देशमुख हायस्कुल या शाळेच्या कु दीपाली अशोक कोळी या विद्यार्थिनीने जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत १९ वर्षे वयोगटात भाला फेक या स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवून विभागीय पातळीवर झेप घेतली आहे.कु दीपाली कोळी या विद्यार्थिनींचे डी एज्युकेशन सोसायटी थोरगव्हाण या संस्थेचे सन्मानीय अध्यक्ष श्री चंद्रकांतभाऊ चौधरी ,उपाध्यक्ष श्री उमाकांतभाऊ बाउस्कर ,सचिव श्री पवनभाऊ चौधरी ,सहसचिव श्री रामरावदादा देशमुख सर्व सन्माननीय संचालक बंधू भगिनी , डी एस देशमुख हायस्कुलचे मुख्याध्यापक श्री एस एस वैष्णव ,पर्यवेक्षक श्री डी के पाटील , शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी यांनी हार्दिक अभिनंदन केले व कु दिपलीला नाशिक येथे यशस्वी होण्यासाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या कु दीपाली तायडे व कु प्रिया तायडे आणि सर्व खेळाडूंना मार्गदर्शन करणाऱ्या श्री जे ए चौधरी ,श्री वाय डी कोष्टी ,सौ जे पी चौधरी ,सौ एन डी पाटील व सर्व क्रीडा शिक्षक यांचेही अभिनंदन केले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत