अमोल हरिभाऊ जावळे रावेर विधानसभा मतदारसंघातून ४३५६२ मतांच्या आघाडीने विजयी
अमोल हरिभाऊ जावळे रावेर विधानसभा मतदारसंघातून ४३५६२ मतांच्या आघाडीने विजयी
लेवाजगत न्यूज सावदा-रावेर ११ विधानसभा मतदार संघ चोविस व्या फेरी अखेर अमोल जावळ भाजपा ४३५६२ मतांच्या आघाडीने विजयी
१)अमोल जावळे (भाजपा) ११३६७६ मते
२) धनंजय चौधरी (कॉग्रेस) ७०११४ मते
३) अनिल चौधरी प्रहार २५१७० मते
४) दारामोहम्मद ९८१४ मते अमोल जावळे हे४३५६२ मतांनी विजयी झाले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत