Contact Banner

अनुसया नरेंद्र चौधरी यांचे निधन

 

Anusaya-Narendra-Chowdhary-passed away

अनुसया नरेंद्र चौधरी यांचे निधन 

लेवाजगत न्यूज प्रतिनिधी आमोदा तालुका यावल:- येथील रहिवासी अनुसया नरेंद्र चौधरी (वय ७२) हल्ली मुक्काम फुलाचे विरोदे तालुका बऱ्हाणपूर यांचे मंगळवार दिनांक ३१ सकाळी पाच वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा,सून,नातवंडे असा परिवार आहे. त्या  उच्च माध्यमिक विद्यालय फुलाचे विरोदा ता बऱ्हाणपुर येथील शिक्षक संदीप चौधरी यांच्या आई होत.

लेवा जगत न्यूज परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.