Contact Banner

BMC City Engineer Bharti 2024: बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024

 

        बृहन्मुंबई महानगरपालिका भरती



BMC City Engineer Bharti 2024: बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024


लेवाजगत नोकरी विषयक:-

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) सिव्हिल किंवा कंस्ट्रक्शन टेक्नोलॉजी किंवा पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग डिप्लोमा   (iii) MS-CIT किंवा समतुल्य

पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) यांत्रिकी विद्युत/ऑटोमोबाइल/इलेक्ट्रॉनिक्स/प्रोडक्शन/इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टम/इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स/इंस्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा  (iii) MS-CIT किंवा समतुल्य

पद क्र.3: (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी किंवा समतुल्य   (ii) MS-CIT किंवा समतुल्य

पद क्र.4: (i) यांत्रिकी व विद्युत किंवा ऑटोमोबाइल/इलेक्ट्रॉनिक्स/प्रोडक्शन/इलेक्ट्रॉनिक्स & पॉवर इंजिनिअरिंग पदवी   (ii) MS-CIT किंवा समतुल्य

वयाची अट: 25 नोव्हेंबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: मुंबई

Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/-   [मागास प्रवर्ग: ₹900/-]

महत्त्वाच्या तारखा: 

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 डिसेंबर 2024  26 डिसेंबर 2024

परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.


ऑनलाइन अर्ज करण्यासाठी

https://ibpsonline.ibps.in/bmcjeapr23/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.