‘प्रोजेक्ट इंजिनीअर’ पदांची भरती
‘प्रोजेक्ट इंजिनीअर’ पदांची भरती
अर्जाचे शुल्क : ट्रेनी इंजिनिअर- I रु. १७७/- (रु. १५०/- + १८ जीएस्टी). प्रोजेक्ट इंजिनिअर - रु. ४७२/- (रु. ४००/- + १८ जीएसटी) (अजा/ अज/ दिव्यांग उमेदवारांना फी माफ आहे.)
अर्जाचे शुल्क ऑनलाइन पद्धतीने SBI Collect द्वारे भरावयाचे आहे. खुला/ इमाव/ ईडब्ल्यूएस उमेदवारांनी अर्जाचे शुल्क भरल्यावर एक ‘ SBI Collect reference No.’ जनरेट होईल. तो ऑनलाइन अर्जामध्ये इतर माहिती भरण्यापूर्वी भरणे आवश्यक आहे.
शंकासमाधानासाठी ई-मेल : hrsoftware@bel. co. in फोन नं. ०८०-२२१९७१६०
विस्तृत माहिती www. bel- india. in/ careers/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
अर्ज www. bel- india. in या संकेतस्थळावरील लिंकमधून दि. १ जानेवारी २०२५ (२३.५९ वाजे)पर्यंत ऑनलाइन अर्ज सबमिट केल्यावर अॅप्लिकेशन फॉर्मची प्रिंटआऊट काढणे आवश्यक. त्यावर पासपोर्ट आकाराचा फोटो चिकटवून अर्जासोबत आवश्यक ती स्वयंसाक्षांकीत कागदपत्रे जोडून पुढील पत्त्यावर दि. १ जानेवारी २०२५ पर्यंत पोहोचतील अशी फक्त साध्या पोस्टाने पाठविणे आवश्यक.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत