Contact Banner

बी.एस.पाटील इंग्लिश मीडियम स्कूल विंधणे येथे ७६ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा

B.S. Patil English Medium School, Vindhane celebrates 76th Republic Day with great enthusiasm


 बी.एस.पाटील इंग्लिश मीडियम स्कूल विंधणे येथे ७६ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा 

  उरण : सुनील ठाकूर:२६ जानेवारी २०२५, विंधणे, उरण बी.एस. पाटील इंग्लिश मीडियम स्कूलने शाळेचा प्रजासत्ताक दिन मोठ्या आनंदात साजरा केला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.शुभाष डी. घरत यांनी राष्ट्रध्वज फडकावला आणि आपल्या सोबतचे विद्यार्थी व पालकांना त्यांच्या अनमोल विचारांचे मार्गदर्शन केले. यावेळी कैलास  पाटील (संस्थापक अध्यक्ष के. बी. पाटील एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी, ), सुरेश पाटील ( सामाजिक कार्यकर्ते विंधणे  ), पत्रकार सुनील ठाकूर , गीतेश जोशी (उपाध्यक्ष ),सचिन जोशी ( सचिव ),  प्रदीप शेळके (समिती  सदस्य)बळीराम नवाळी (उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत विंधणे ), प्रल्हाद डी. पाटील (सामाजिक कार्यकर्ते, ), कैलास ठाकूर ( सामाजिक कार्यकर्ते,) पालक प्रशांत पाटील, राकेश घरत,  प्रीतम पाटील.  तुषार थळी. सोमनाथ मढवी,प्रशांत नवाळी ,स्नेहल जोशी,अनुप पाटील,जयेश पाटील.  रुपेश पाटील, सौ. पूजा चितमपल्ले, सौ. गीतांजली पाटील, सौ. नम्रता पाटील, सौ. मीनल माधवी, सौ. नूतुन थाळी, सौ. पूजा ठाकूर, सौ. वसुधा जोशी, अनुष्का भोईर, सौ.  सीमा यादव, सौ.जागृती मोकल, सौ.मोनिका जोशी, सौ.शशिकला घरत, सौ.सीमा जोशी, सौ.भाग्यश्री घरत, सौ.प्रिया पाटील, सौ.अक्षता पाटील   आदी सह शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.माधुरी पाटील यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे अध्यक्ष  कैलास पाटील यांनी केले तर आभार शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.माधुरी पाटील यांनी मानले. 

 .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.