Header Ads

Header ADS

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी चालू हप्ता २६ जानेवारीपर्यंत मिळणार

Good news for our beloved sisters, available for the current week until January 26th.


 लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी चालू हप्ता २६ जानेवारीपर्यंत मिळणार


लेवाजगत न्यूज मुंबई । 'राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचा पुढील हप्ता २६ जानेवारीपर्यंत देण्यात येणार आहे,' अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली. मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना तटकरे म्हणाल्या की, 'माझी लाडकी बहीण' योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिला लाभार्थ्यांना जुलै महिन्यापासून लाभ देण्यास सुरुवात केली. त्यानुसार योजनेचा पुढील हप्ता पात्र महिलांच्या खात्यात २६ जानेवारीपर्यंत जमा केला जाणार आहे. त्यासाठी ३ हजार ६९० कोटी इतक्या रकमेला मंजुरी देण्यात आली आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.