लिलाबाई हरचंद चौधरी यांचे वृद्धापकाळाने निधन
लिलाबाई हरचंद चौधरी यांचे वृद्धापकाळाने निधन
लेवाजगत न्यूज आमोदा:- येथील रहिवासी लिलाबाई हरचंद चौधरी वय(८२)यांचे आज गुरुवार संध्याकाळी सात वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा शुक्रवार दिनांक १७ रोजी राहत्या घरून सकाळी नऊ वाजता निघणार आहे. त्यांच्या पश्चात पती,तीन मुलं, मुलगी,सुना,नातवंड असा परिवार आहे.
त्या हरचंद चौधरी यांच्या पत्नी तर किशोर ,रोहिदास,चंद्रकांत यांच्या आई होत.
लेवाजगत न्यूज परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली
कोणत्याही टिप्पण्या नाहीत