जमुनाबाई रामलाल पुर्भी यांचे वृध्दापकाळाने निधन
जमुनाबाई रामलाल पुर्भी यांचे वृध्दापकाळाने निधन
लेवाजगत न्यूज सावदा-येथील रहिवासी जमुनाबाई रामलाल पुर्भी वय ७५ यांचे वृध्दापकाळाने दिनांक ५रोज रविवार सकाळी ५:२५ ला निधन झाले.
त्यांची अंतिम यात्रा राहते घर संत रोहिदास नगर सावदा येथून रविवार दुपारी २ वाजता निघेल.
त्या रामलाल दुलीचंद पुर्भी यांच्या पत्नी तर नरसिंग रामलाल पुर्भी ,जयसिंग रामलाल पुर्भी,दशरथ रामलाल पुर्भी,भुरालाल रामलाल पुर्भी,नरेंद्र रामलाल पुर्भी यांच्या आई होत.
लेवा जगत न्यूज परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली
कोणत्याही टिप्पण्या नाहीत