Header Ads

Header ADS

सावदा येथील श्रीकृष्ण मंदिरात श्री जावळे महंती प्रतिष्ठा दोन दिवस धार्मिक कार्यक्रम

 

सावदा येथील श्रीकृष्ण मंदिरात श्री जावळे महंती प्रतिष्ठा दोन दिवस धार्मिक कार्यक्रम

सावदा येथील श्रीकृष्ण मंदिरात श्री जावळे महंती प्रतिष्ठा दोन दिवस धार्मिक कार्यक्रम

लेवा जगत न्यूज सावदा -येथील बुधवार पेठ येथील श्रीकृष्ण मंदिरात श्री धाराशिवकर तथा श्री जावळे परिवार व सर्व संमतीने उपदेशी मंडळी यांच्या वतीने परमपूज्य श्री अर्जुनराव उर्फ महंत जावळे बाबा शास्त्री यांच्या प्रसन्नतेने व श्री गोविंद प्रभु च्या कृपाप्रसादाने तथाशी धाराशिवकर व श्री जावळे परिवाराच्या सर्व संमतीने ई श्री नरेश दादा जावळे यांना प्रदान करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने शनिवार व रविवार या दोन दिवस धार्मिक कार्यक्रमांसह प्रतिष्ठित आचार्य संत महंत वासनिक यांचा भेटकाल सोहळा संपन्न होत आहे.          

             कार्यक्रमाची रूपरेषा शनिवार १८ जानेवारी रोजी देवास मंगल स्नान महंति प्रतिष्ठा संध्याकाळी आठ वाजता रविवारी १९ जानेवारी रोजी सकाळी आठ वाजेपासून ध्वजारोहण अध्यक्ष विराजमान दीप प्रज्वलन धर्मसभा व त्यानंतर महाप्रसादीचा कार्यक्रम होईल. सायंकाळी पाच वाजता सावदा ग्रामस्थांच्या वतीने नूतन महंत यांचा सत्कार समारंभ होईल. यावेळी कार्यक्रमाचे संपूर्ण कार्यवाहक व संचालन परम पूज्य श्री अनंत व्यास बाबा जावळे कामळज हे करतील तरी या कार्यक्रमास भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्रीकृष्ण मंदिर बुधवार पेठ सावदा यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.