Header Ads

Header ADS

इंदूबाई मुरलीधर नारखेडे यांचे वृद्धपकाळाने निधन

इंदूबाई मुरलीधर नारखेडे यांचे वृद्धपकाळाने निधन

इंदूबाई मुरलीधर नारखेडे यांचे वृद्धपकाळाने निधन

लेवाजगत न्यूज फैज़पुर -येथील आसाराम नगर परिसरातील रहिवासी इंदूबाई मुरलीधर नारखेडे वय ८१ यांचे दिनांक २५ रोजी वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगी, जावई नातवंडे असा परिवार आहे. ते सातपुडा अर्बन बँकेचे कर्मचारी  डिगंबर सीताराम कोल्हे  यांचे सासुबाई तर विनोद डिगंबर कोल्हे vk यांच्या आजी व प्रशांत चुड़ामन नारखेडे यांच्या मोठिआई होत. 

 लेवाजगत न्यूज परिवार तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.