केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे यांचा 21 एप्रिल रोजी जळगाव जिल्हा दौरा
केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे यांचा 21 एप्रिल रोजी जळगाव जिल्हा दौरा
लेवाजगत न्यूज जळगाव, दि. 21एप्रिल – भारत सरकारच्या युवा कल्याण व क्रीडा विभागाच्या केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षा निखिल खडसे यांचा सोमवार 21 एप्रिल रोजी जळगाव जिल्ह्याचा दौरा खालील प्रमाणे.
सकाळी 11 वाजता मुक्ताईनगर येथील निवासस्थानील कॅम्प कार्यालयात पोहोचतील सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत त्या स्थानिक प्रतिनिधी व अधिकाऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा करतील.
यानंतर दुपारी 2 वाजता त्या मुक्ताईनगर येथून रस्ते मार्गे औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) कडे रवाना होतील.
---
कोणत्याही टिप्पण्या नाहीत