Header Ads

Header ADS

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांचा 21 एप्रिल रोजी जळगाव जिल्हा दौरा

 

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव


मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांचा 21 एप्रिल रोजी जळगाव जिल्हा दौरा

 

लेवाजगत न्यूज जळगाव, दि. २१ एप्रिल - मध्यप्रदेश राज्याचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव सोमवार, 21 एप्रिल रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा पुढील प्रमाणे आहे.

 

मुख्यमंत्री डॉ. यादव यांचे दुपारी 3.30 वाजता भोपाळ येथील स्टेट हॅंगर येथून विमानाने जळगावकडे प्रयाण करतील , दुपारी 4.10 वाजता ते जळगाव विमानतळावर पोहोचतील  यानंतर ते 4.15 वाजता हेलिकॉप्टरने जळगावहून बुरहानपूरकडे रवाना होतील.  4.45  त्यांचे बुरहानपूर येथील हेलिपॅडवर आगमन होईल. 

 

बुरहानपूर येथे स्थानिक कार्यक्रम आटोपल्यानंतर संध्याकाळी 5.30 वाजता  मुख्यमंत्री पुन्हा हेलिकॉप्टरने जळगावकडे प्रयाण करतील आणि सहा वाजता  जळगाव विमानतळावर आगमन. त्यानंतर 5 मिनिटांनी, संध्याकाळी 6.05 वाजता, विमानाने भोपाळकडे प्रयाण करतील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.