Header Ads

Header ADS

पालिका संचलित हायस्कूल मध्ये दहावीत चौधरी तनेश प्रथम तर चौधरी पार्थ द्वितीय

 

Chaudhary Tanesh-first and Chaudhary Partha-second in municipally run high school


पालिका संचलित हायस्कूल मध्ये दहावीत चौधरी तनेश प्रथम तर चौधरी पार्थ द्वितीय

लेवाजगत न्यूज सावदा:- सावदा नगर परिषद संचलित श्री आ.गं. हायस्कूल व ना.गो. पाटील कनिष्ठ महाविद्यालय या शाळेचा इयत्ता दहावीचा निकाल 88.88 % असा लागलेला असून दहावीला शाळेतून 72 विद्यार्थी परीक्षेला बसले होते,

  त्यापैकी 64 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रथम क्रमांक चौधरी तनेश अशोक शेकडा गुण 88.80 % द्वितीय क्रमांक चौधरी पार्थ अनिल 86.60% सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे मुख्यअधिकारी भूषण वर्मा,माजी नगराध्यक्ष व माजी नगरसेवक, नगरसेविका व्यवस्थापन समितीच्या ,शिक्षक पालक संघ, मुख्याध्यापक प्रकाश भालेराव सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी यांनी अभिनंदन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.