पालिका संचलित नानासाहेब विष्णू हरी पाटील विद्यामंदिरात खुशी सैतवाल प्रथम तर वैदही भंगाळे द्वितीय
पालिका संचलित नानासाहेब विष्णू हरी पाटील विद्यामंदिरात खुशी सैतवाल प्रथम तर वैदही भंगाळे द्वितीय
लेवाजगत न्यूज सावदा:- पी एम श्री सावदा नगर परिषद संचलित श्री नानासाहेब विष्णू हरी पाटील विद्यामंदिर सावदा इयत्ता दहावीचा निकाल 92.30 % असा लागलेला असून,
प्रथम क्रमांक खुशी दीपक सैतवाल शेकडा गुण 94.00 % द्वितीय क्रमांक वैदही उल्हास भंगाळे 87.80% तृतीय क्रमांक रेशमा रमेश चौधरी 86.80% सर्व विद्यार्थिनींचे सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांनिचे मुख्याधिकारी भूषण वर्मा , माजी नगराध्यक्ष व माजी नगरसेवक ,नगरसेविका, व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ रुपाली एस.जैन पालक संघाच्या उपाध्यक्ष सौ राणे मॅडम शाळेच्या मुख्याध्यापिका सौ पुष्पलता ठोंबरे सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी यांनी अभिनंदन केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत